विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा – विजेते 

विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धेतील विजेत्यांची नावे व त्यांनी सादर केलेले प्रकल्प हे पुढीलप्रमाणे आहेत.

वर्ष विजेते संशोधन प्रकल्प Research Project  सारांश
२०२३ सानिका माने
(श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर)
लोहाच्या ऑक्साइडच्या अतिसूक्ष्मकणांचा, मक्याच्या रोपाच्या वाढीसाठी पोषक पदार्थ म्हणून वापर Role of Fe2O3 Nanoparticles as a Micronutrient for Growth of Maize Plant
२०२३ दिव्या भोसले, शाहिद खान आणि इस्माइल शेख
(गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खांडोळा, गोवा)
खुणांच्या भाषेचे, इतरांना समजू शकेल अशा भाषेत रूपांतर करणाऱ्या हातमोज्यांची निर्मिती Development of intelligent and interactive glove for sign language translation using Flex sensors
२०२३ आर्य पेडणेकर, हर्ष जाधव आणि सेजल जोशी
(विल्सन महाविद्यालय, मुंबई)
कचऱ्यातून मिळालेल्या कायटिनच्या वापराद्वारे जमिनीच्या सुपिकतेतील वाढ Sustainable approach to enhance soil fertility and using chitin hydrolysate obtained from microbial management of chitin rich waste
२०२२ चौधरी खतिजा खातून अब्दुल कासिम
(प्रिंसिपाल के.एम.कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई)
बाळाला अंगावरचे दूध पाजणाऱ्या मातांसाठी शक्तिपूर्ण न्यूट्रिबारची निर्मिती आणि त्याचे मूल्यमापन Formulation and evaluation of power packed nutribars for lactating women
२०२२ कृतिका खुंटेटा, अमेय हेबळे आणि अरीबा नदिम
(डॉ.डी.वाय.पाटील बायोटेक्नॉलॉजी अँड बायोइन्फॉर्मेटिक्स इंस्टिट्यूट, पुणे)
आनुवंशिक व्याधींचे शिशुवयातच निदान करण्यासाठी वापरता येणाऱ्या, नखांवर आधारलेल्या पद्धतीचा पडताळा A proof of concept on nail metabopsy for the early detection of inherited metabolic disorders (IMDs)
२०२२ साक्षी कुंभार, पार्थ आरोलकर आणि केओला कपितान
(विल्सन महाविद्यालय, मुंबई)
पाण्याचे साठे प्रदूषित करणाऱ्या जड धातूंचा शोध घेण्यासाठी, ‘बोंबील’ या माशातून मिळवलेल्या जीवाणूंचा वापर Use of Photobacterium leiognathi PR2KSJ1 isolated from Harpadon nehereus to detect heavy metal pollution in water bodies
२०२१ कोविडच्या साथीमुळे पुरस्कार दिले गेले नाहीत.
२०२० कोविडच्या साथीमुळे पुरस्कार दिले गेले नाहीत.
२०१९ मुग्धा पोखरणकर आणि मुक्ताई देसाई (गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) मधुमेह, पंडुरोग आणि उच्च रक्तदाब, या व्याधींच्या निदानासाठी गणिती प्रारूप A Mathematical Model for the Diagnosis of Diabetes, Anaemia and Hypertension by using Fuzzy Matrices
२०१९ राकिब मेमन (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) गायी-गुरांच्या रक्तद्रवातील कॅल्शियमचे प्रमाण शोधणारा चाचणी संच Point of Care Visual Serum Calcium Detection Test Kit for Livestock
२०१९ मुनीब नेरेकर आणि निधी गोविंदवार (बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण) विविध नैसर्गिक स्रोतांपासून व कचऱ्यापासून तयार केलेल्या निर्जंतुककांची चाचणी Phytochemical and Antibacterial Evaluation of Formulated Hand Sanitizer from Different Natural Sources and Waste Materials
२०१८ आयुष अग्रवाल आणि गौरव धांडे (डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग, पुणे) शेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मिती Electricity generating device from waste heat of gas stoves and chulhas using thermoelectric effect (Thermen)
२०१८ मनाली नेमन आणि हिमाद्री काले (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे) वर्मिवॉशमधील, वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे जीवाणू वेगळे करण्याच्या पद्धतीचा वापर CULTUROMICS based approach for isolation of novel PGPRs from Vermiwash
२०१८ स्नेहल पूजारी आणि लतिका आंचन (बांदोडकर महाविद्यालय, ठाणे) इलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धत Novel and eco-friendly staining method for proteins separated by polyacrylamide gel electrophoresis
२०१७ निनाद पायघण, अर्जुन शिंदे आणि निशान्त डोंगरे (श्री रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर) अँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र ANDROID Controlled PRO-CLEANO
२०१७ तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्‍नागिरी) साबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक Bioplastic using sabudana and fly ash: An alternative to polythene bags
२०१७ श्वेता साबू आणि कीथ डी’सोझा (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) गायी-गुरांतील फॉस्फोरसचे प्रमाण शोधणारा, सहज वापरता येणारा चाचणी संच Point of Care Animal Side Simple Phosphorous Detection Test Kit in Cattle
२०१६ इशा लांजवळ, रीना टिल्लू आणि तृप्ती माळकर (सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई) हृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधन Portable Electronic Stethoscope with Phonocardiogram
२०१६ अजित पवार (स्कूल ऑफ नॅनोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर) साखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटन Photocatalytic Degradation of Sugarcane Factory Wastewater using Photocatalyst under Natural Sunlight Illumination
२०१६ तेजस सूर्यवंशी, विनिता नायर, प्रतिमा पटेल (बिर्ला महाविद्यालय, कल्याण) शेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मिती Cellulose Extraction and Biofuel Production from Groundnut Waste
२०१५ हर्षिता मंत्री आणि सुप्रिया हेवाळे (खालसा महाविद्यालय, मुंबई) यीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यास Study of Mannan from food yeast
२०१५ कल्पेश जाधव आणि प्रथमेश गिरकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) विविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणाम Allelopathic effect of leaf extract of different trees on Vigna radiata L.
२०१५ मोहित राठोड आणि हार्दिक मकवाना (भागुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, मुंबई) पिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग Energy harvesting using piezoelectric platform
२०१४ अस्मिता कांबळे (के.सी.महाविद्यालय, मुंबई) प्लास्टीक नष्ट करू शकणारे सुक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया Isolation of plastic degrading micro-organisms from soil.
२०१४ रमा राजाज्ञा, सुमित  फाकटकर आणि तेहसीन नाकाडे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) अॅमिलेजची क्रियाशीलता कमी करणारी अन्नपूर्णा वनस्पती Amylase inhibition activity and essence preparation by Pandamus amuryllifolus
२०१४ श्रुती वाघधरे, समिक्षा पाथरे आणि विशाखा महादेव नरवणे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) चुंबकत्वाच्या साहाय्याने वेगळे करता येणारे नॅनोउत्प्रेरक Novel egg shell based magnetically separable nanocatalyst for Knoevenagel condensation reaction
२०१३ प्रभंजन पाटणकर, रिद्धी संसारे आणि सई खटावकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) अतिदक्षता विभागातील रूग्णांना शिरेद्वारे देण्यात येत असलेल्या द्रवपदार्थांचे प्रमाण निश्चित करण्यासाठी गणिती प्रारूप Fuzzy Model for administration of Intravenous Fluid for Patients in Inensive Care Unit
२०१३ वैभव रेणापूरकर, साक्षी सेलूकर, श्रेया वाघमोडे आणि रामेश्वर घडे (विलासराव देशमुख कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, लातूर) स्पंदनाच्या स्वरूपातील विद्युत क्षेत्राच्या वापराद्वारे शैवालापासून जैविक इंधनाची निर्मिती Production of algae bio-fuel using pulsed electric field and waste-water management of coastal cities in India by harvesting algae culture on wastewater
२०१३ रोहित सोढा आणि सिधेश गांवकर (के.सी.महाविद्यालय, मुंबई) नारळाच्या करवंटीपासून काढलेल्या तेलाचे सूक्ष्मजंतूंच्या आणि बुरशीच्या विरोधातील कार्य Antibacterial and antifungal activity of the crude coconut shell oil
२०१२ श्रुती प्रभुदेसाई, दिव्या नातू आणि पूजा कुष्टे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) संगीत आणि सुवर्ण गुणोत्तर Music and Golden Ratio
२०१२ प्रज्ञा तिखे (सुमतीभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, पुणे) क्युलेक्स क्विंक्वेफॅसिएटस व एडिस इजिप्ती डासांच्या अळीविरुद्ध झेंडूच्या अर्काचा उपयोग Use of extract of merigold against the larvae of culex quinquefasciatus and aedes aegypti
२०१२ रिंकेश गोहील, अनिकेत शिगवण आणि सिद्धार्थ बैंदूर (के.सी.महाविद्यालय, मुंबई) डासांना पळवून लावणार्‍या उदबत्त्यांतील नारळाच्या करवंटीचे कार्य To study the role of coconut shell powder in mosquito repelling coils
२०११ शिवांगी भोसले, दीप्ती वाकणकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) विद्यार्थ्यांचा नैसर्गिक कल ओळखण्यासाठी फझी लॉजिक आणि ग्राफ थिअरीचा वापर Model for testing of a student’s natural interest by using graph theory and fuzzy logic
२०११ निलेश मुंडले (हिरानंदानी कॉलेज ऑफ फार्मसी, उल्हास नगर) हळदीच्या पानाचे विविध उपयोग Pharmaceutical, non-pharmaceutical and agricultural application of turmeric leaf
२०१० निखिल कडलग (के.सी.महाविद्यालय, मुंबई) जमिनीचा कस वाढवणाऱ्या विविध पदार्थांचा वांग्याच्या रोपावर होणाऱ्या परिणामाचा तुलनात्मक अभ्यास Comparative studies of different additives to the soil system and its effect on brijal plant
२०१० मधुश्री वारूंजीकर (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स उच्च माध्यमिक शाळा, अलिबाग) भाताच्या तुसापासून इथेनॉलची निर्मिती Ethanol preparation from rice husk
२०१० सायली सप्रे (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) फझी लॉजिकच्या मदतीने एस.क्यू.एल. भाषा-प्रणालीद्वारे माहितीचे अधिक परिणामकारक संकलन Effective data retrieval from SQL uy use of fuzzy logic
२००९ मनोजकुमार सुतार (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) स्थानिक प्रदेशात मिळणाऱ्या फळांपासून शुद्ध इथेनॉलची निर्मिती Synthesis of ethanol from local fruits of Konkan region
२००९ रोनक पटेल, विरोचन चव्हाण, जे.चंद्रशेखर आणि विवेक परब (विवेकानंद महाविद्यालय, मुंबई) महाविद्यालयीन प्रयोगशाळांत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन Waste managent in college laboratories
२००९ निकीता कोरगांवकर आणि राजूल तळगांवकर (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी) आलेख पद्धतीचा वापर करून शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्षम वेळापत्रक Model for generating an efficient time table for any educational institute by use of Graph Theory
२००९ लावण्या अनंतरामन् (खालसा महाविद्यालय, मुंबई) बॅसिलसः कुक्कुटपालन, जलजीवनिर्मितीसारख्या उद्योगात उपयुक्त ठरणारे संभाव्य साहाय्यकारी जीवाणू Bacilius as a novel probiotic in poultry and aquaculture
२००८ अमित झोडगे (स.प.महाविद्यालय, पुणे) अतिशय स्वस्त पद्धतीने बायोडिझेलची निर्मिती A cheaper way to produce biofuel
२००७ हेतल संपत (मिठीबाई महाविद्यालय, मुंबई) 2-मर्‌कॅप्टोबेन्झोथायाझोल वापरून निकेलचे प्राक्कलन Nickel analysis using 2-mercaptobenzothiazole
२००६ प्रियांका कालेवार, निखील गुप्ता आणि पूनम मग्गू (आरडी नॅशनल कॉलेज, मुंबई) सर्पगंधा – गुणधर्म Indian snakeroot – Properties
२००५ ऋचा जोशी (विज्ञान महाविद्यालय, नांदेड) केळ्याच्या सालींपासून बिस्किटे Biscuits from banana skin
२००४ मैथिली दळवी (सिंघानिया हायस्कूल, ठाणे) नारळाच्या फुलाच्या अर्काचा उपयोग Uses of extract of coconut flowers
२००४ आणि माया मुर्डेकर आणि दिप्ती करमरकर (सेंट झेवियर्स महाविद्यालय, मुंबई) सेल्युलोजचे विभाजन करणारे विकर Enzyme that disintegrates cellulose
२००३ कोणीही नाही
२००२ अमित मोरारका (गरवारे महाविद्यालय, पुणे) डिस्चार्ज ट्यूबचे प्रारूप A model of discharge tube
२००१ सुजल फडके (गरवारे महाविद्यालय, पुणे) रोटिफरची पर्यावरणातील विविधता Biodiversity of rotifers
२००१ केतकी वरखेडकर (गरवारे महाविद्यालय, पुणे) जीवाणूंच्या प्रजाती Species of microbes
२००० अभिजीत काळे (गरवारे महाविद्यालय, पुणे) ‘वेडा राघू’ या पक्ष्याच्या वर्तनाचे निरीक्षण Observation of behaviour of Little Green Bee-eater