गणित हा दैनंदिन व्यवहारातील अत्यंत उपयुक्त विषय असला तरी प्रत्यक्षात हा विषय बर्याच विद्यार्थ्यांना फारसा आवडत नाही. गणितं सोडविण्याचा विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, भीती वाटते.
‘गणिताची भीती करूया कमी’ या व्याख्यानात प्रा. अनुश्री तांबे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती, कंटाळा कसा कमी करायचा या संबधी मार्गदर्शन करणार आहेत.
हे व्याख्यान मराठी विज्ञान परिषदेत दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४:०० ते ५:३० या वेळात संपन्न होईल.
व्याख्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने होईल.
ऑनलाईनसाठी लिंक Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/89968968571?pwd=QnAOtPaXam0MlZsiH1xm0UQKiNfjUI.1
Meeting ID: 899 6896 8571, Passcode: 425266