विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प १००

विषय : हवामान बदल

वक्ते : प्रा. जे. बी. जोशी (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद आणि कुलपती, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी)

दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम)

झूम : 
Meeting ID: 818 0691 8676
Passcode: 215419