प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार २०२६
परिषदेकडे प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कारासाठी महाविद्यालयीन शिक्षकांच्या गटात अकरा (११) नामांकने आणि विद्यापीठ शिक्षकांच्या गटात अकरा (११) नामांकने; अशी एकूण २२ नामांकने आलेली होती.
यावर्षीचा पुरस्कार विद्यापीठ स्तरावर दोन आणि महाविद्यालय स्तरावर एक याप्रमाणे निवडले आहेत. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे
महाविद्यालय स्तर :
डॉ. अनिरुद्ध पाटील – रसायनशास्त्र विभाग, महर्षी दयानंद कॉलेज (कला विज्ञान आणि वाणिज्य) , परळ मुंबई – ४०००१२
विद्यापीठ स्तर :
१) डॉ. मनोज बी. गावंडे – इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई मराठवाडा कॅम्पस, BT-6/7, बायोटेक्नॉलॉजी पार्क, औरंगाबाद रोड, जालना ४३१२०३
२) डॉ. श्वेता जगताप – इलेक्ट्रॉनिक आणि इन्स्ट्रुमेंटेशन विज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११००७
समिती सदस्य –
प्रा. जे. बी. जोशी (अध्यक्ष), प्रा. एस. व्ही. पानसे (सदस्य सचिव), प्रा. व्ही. व्ही. खोले, डॉ. रजनी भिसे, प्रा. अरविंद नातू, प्रा. एस. आर. गद्रे, प्रा. वंदना पत्रावळे, प्रा. व्ही. ए. जुवेकर, डॉ. शेखर मांडे
Prof. Man Mohan Sharma Award for Science and Technology – 2026
The Marathi Vidnyan Parishad received eleven (11) nominations in the College Teachers category and eleven (11) nominations in the University Teachers category, making a total of twenty-two (22) nominations for the Prof. Man Mohan Sharma Award for Science and Technology.
The committee unanimously decided that this year’s award be given to the candidates mentioned below (two from university level and one from college level).
College Level :
Dr. Aniruddha Patil – Department of Chemistry, Maharshi Dayanand College (Arts, Science and Commerce), Parel, Mumbai – 400012
University Level :
1) Dr. Manoj B. Gawande – Institute of Chemical Technology, Mumbai Marathwada Campus, BT-6/7, Biotechnology Park, Aurangabad Road, Jalna – 431203
2) Dr. Shweta Jagtap – Department of Electronic and Instrumentation Sciences, Savitribai Phule Pune University, Pune – 411007
Members of the Selection Committee
Prof. J. B. Joshi – Chairman
Prof. S. V. Panse – Member Secretary
Prof. V. V. Khole – Member
Dr. Rajani Bhise – Member
Prof. Arvind Natu – Member
Prof. S. R. Gadre – Member
Prof. Vandana Patravale – Member
Prof. V. A. Juvekar – Member
Dr. Shekhar Mande – Member