राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा (२०२६) – अंतिम निकाल

अंतिम फेरी : मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२६

वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६.३०

स्थळ : मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ,  साहित्य मंदीर नाट्यगृह , सेक्टर ६ , वाशी नवी मुंबई

अंतिम फेरीत साठी पात्र ठरलेले संघ

 

शैक्षणिक गट

१) जयहिंद हायस्कूल (धुळे)  – एकांकिका : क्वांटम फिजिक्स

२) हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल (पिंपरी) – एकांकिका : द प्रॉम्पटर

३)  स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट (नागपूर) – एकांकिका : एक स्वप्नवेडा प्रवास

४) सरस्वती सेकंडरी स्कूल, मराठी माध्यम (ठाणे) – एकांकिका : राखणदार

 

खुला गट

१) लोकहितवादी मंडळ (नाशिक) – एकांकिका : जीवनदायिनी

२) रंगवेद (मुंबई) – एकांकिका : अनेसर्मा

 

या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रवेश विनामूल्य आहे. विज्ञानप्रेमींनी या संधीचा फायदा घ्यावा. विज्ञान एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्रोत्साहन द्या.