
14-01-2025 | भारतातला पहिलावहिला डायनोसॉर
भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या विभागाची स्थापना १८५१ मधे झाली. पण त्याच्याही आधी कंपनी सरकारच्या पदरी असणार्या अनेक युरोपिअन अधिकार्यांनी इथल्या निसर्गाचा अभ्यास केवळ आवडीपायी सुरू केला होता. त्यातल्या काहीजणांना खडक, खनिजे आणि जीवाश्म यांच्या अभ्यासात […]