Kutuhal

१८-०७-२०२५ | आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पितामह

२७ डिसेंबर १८२२ या दिवशी फ्रान्सच्या पूर्व भागातील दल या गावी लुई पाश्चरचा जन्म चामडी कमावणार्‍या एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणी मासे पकडण्यात आणि चित्रकलेत रमणारा लुई १८५४ साली लिले विद्यापीठात विज्ञान अधीक्षक म्हणून रुजू […]

Kutuhal

१७-०७-२०२५ | आघारकर संशोधन संस्था

महाराष्ट्रामध्ये सुक्ष्मजीशास्त्रावरील संशोधन पुण्यात, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी अर्थात आजच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सुरू झाले. १९४६ साली संस्थेचे संस्थापक आणि आद्यसंचालक, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी ही संस्था सुरू केली. पुढे […]

Kutuhal

१६-०७-२०२५ | निर्जंतुकीकरणाने जंतुप्रादुर्भाव रोखला!

नको असलेले जिवाणू, कवक (फंजाय), बीजाणू अथवा इतर सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे निर्जंतुकीकरण.एखादे द्रावण उकळून घेतले तरी त्यात जंतूंची वाढ का होते? इ.स.१८७० च्या सुमारास चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड या फ्रेंच तंत्रज्ञाने लुई पाश्चर यांच्या […]

Kutuhal

१५-०७-२०२५ | पेशी – सजीवांचे एकक

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम पेशी (सेल) असे नाव दिले आणि ‘सेल थिअरी’ म्हणजेच ‘पेशी सिद्धांत’ ही संकल्पना मूळ […]

Kutuhal

१४-०७-२०२५ | कधीकाळी असाही समज होता … !

कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व दिसले,त्यानेजे अनुभवले तेवढाच त्याच्या विचाराचा परीघ होता. त्यावेळी मानवाने पृथ्वीवरची झाडे आणि प्राणी मोजण्याचा […]