Kutuhal

३०-६-२०२५ | अर्धविराम

मराठी विज्ञान परिषद चालवीत असलेल्या ‘कुतुहल’ सदराचे २०२५ हे विसावे वर्ष आहे. गेली १९ वर्षे दरवर्षी एकेक विज्ञानशाखा घेऊन त्यावर वर्षभरात सुमारे २५५ लेख छापून आले. या वर्षी भूविज्ञान हा विषय निवडला होता. त्याची सुरुवातही […]

Kutuhal

२७-६-२०२५ | भूवैज्ञानिकांसाठी असणार्‍या संधी

भूविज्ञान ही पृथ्वीच्या आंतरिक आणि बाह्य संरचनांचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा आहे. भूवैज्ञानिक पृथ्वीवरील खडकांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांचा आणि खनिजांच्या उत्पत्तीचा शोध घेतात. भूकंपांच्या आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांच्या आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांच्या नोंदी ठेवतात. त्यासंबंधी समाजात जागृती […]

Kutuhal

१८-०७-२०२५ | आधुनिक सूक्ष्मजीवशास्त्राचे पितामह

२७ डिसेंबर १८२२ या दिवशी फ्रान्सच्या पूर्व भागातील दल या गावी लुई पाश्चरचा जन्म चामडी कमावणार्‍या एका गरीब कुटुंबात झाला. लहानपणी मासे पकडण्यात आणि चित्रकलेत रमणारा लुई १८५४ साली लिले विद्यापीठात विज्ञान अधीक्षक म्हणून रुजू […]

Kutuhal

१७-०७-२०२५ | आघारकर संशोधन संस्था

महाराष्ट्रामध्ये सुक्ष्मजीशास्त्रावरील संशोधन पुण्यात, महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी अर्थात आजच्या आघारकर संशोधन संस्थेमध्ये सुरू झाले. १९४६ साली संस्थेचे संस्थापक आणि आद्यसंचालक, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांनी महाराष्ट्र विज्ञान वर्धिनी ही संस्था सुरू केली. पुढे […]

Kutuhal

१६-०७-२०२५ | निर्जंतुकीकरणाने जंतुप्रादुर्भाव रोखला!

नको असलेले जिवाणू, कवक (फंजाय), बीजाणू अथवा इतर सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नायनाट करणे म्हणजे निर्जंतुकीकरण.एखादे द्रावण उकळून घेतले तरी त्यात जंतूंची वाढ का होते? इ.स.१८७० च्या सुमारास चार्ल्स एडवर्ड चेंबरलँड या फ्रेंच तंत्रज्ञाने लुई पाश्चर यांच्या […]

Kutuhal

१५-०७-२०२५ | पेशी – सजीवांचे एकक

सतराव्या शतकाच्या सुरुवातीला सूक्ष्मदर्शकातून सूक्ष्मजीवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. रॉबर्ट हूक यांनी बुचाच्या झाडातील भागाची रचना पाहून त्यात असलेल्या छोट्या कप्प्यांना सर्वप्रथम पेशी (सेल) असे नाव दिले आणि ‘सेल थिअरी’ म्हणजेच ‘पेशी सिद्धांत’ ही संकल्पना मूळ […]

Kutuhal

१४-०७-२०२५ | कधीकाळी असाही समज होता … !

कधीकाळी असाही समज होता की, जंगलातील सडलेल्या लकडापासून मगर तयार होते! आणि मधमाशा या फुलापासून निर्माण होतात! मानवाला त्यावेळी जेवढे विश्व दिसले,त्यानेजे अनुभवले तेवढाच त्याच्या विचाराचा परीघ होता. त्यावेळी मानवाने पृथ्वीवरची झाडे आणि प्राणी मोजण्याचा […]

Kutuhal

२६-६-२०२५ | मारियाना गर्ता

मारियाना गर्ता (ट्रेंच) ही पृथ्वीवरच्या महासागरांमधल्या गर्तांपैकी सर्वात खोल गर्ता आहे; आणि ‘चॅलेंजर डीप’ हे त्या गर्तेतले सर्वात खोल ठिकाण समुद्रसपाटीपासून १०,९८४ मीटर खोल आहे. ही गर्ता पश्चिम पॅसिफिक महासागरात, मारियाना बेटांच्या पूर्वेला, गुआम बेटाच्या […]

Kutuhal

२५-६-२०२५ | कोयनानगरचा भूकंप

११ डिसेंबर १९६७ रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगरच्या परिसरात पहाटे ४ वाजून २१ मिनीटांनी भूकंप झाला होता. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून अवघा पाच किलोमीटर अंतरावर होता, तर नाभी १५ किलोमीटर खोल होती. महाराष्ट्रात फार मोठ्या क्षेत्रात […]

Kutuhal

२४-६-२०२५ | अग्निजन्य खडकातील स्तंभरचना

निसर्गामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी षटकोनी आकाराच्या रचना पहावयास मिळतात; उदाहरणार्थ, मधमाशांची पोळी, कासवाचे कवच, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे हिमकण, इत्यादी. असाच अजून एक नैसर्गिकरित्या तयार होणारा षटकोनी आकार आपल्याला भारतीय द्वीपकल्पात महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमधे आढळणाऱ्या […]