09-01-2025 | खनिजांना नावे कशी मिळाली?
मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे हे लक्षात येईल. काही खनिजे आपल्या पूर्वजांनी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी वापरली होती. त्यामुळे त्या […]