23-01-2025 | अजब एकपेशीय सजीवांचे जीवाश्म
जिवाणू, विषाणू आणि अन्य बरेच सजीव आकाराने इतके लहान असतात, की सूक्ष्मदर्शकयंत्राशिवाय आपण ते पाहूच शकत नाही. अशा सजीवांना आपण सूक्ष्मजीव (मायक्रोब्ज्) म्हणतो. सूक्ष्मजीव जसे आज सर्वत्र पसरले आहेत, तसेच ते कोट्यवधी वर्षांपूर्वीही अस्तित्वात होते. […]