
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा (२०२५)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विज्ञान संशोधन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रकल्प सादर करायचे असतात. यातील सर्वोत्तम तीन प्रकल्प पारितोषिकास पात्र ठरतात. या वर्षीच्या स्पर्धेसाठी प्रकल्प पाठवण्याची शेवटची तारीख दिनांक १५ डिसेंबर, २०२५ ही आहे. […]