मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार विजेते
मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणा-या मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे. सातव्या वर्षासाठी यंदा ११ अभियंत्यांकडून प्रवेशिका आल्या. त्यातील पुण्याच्या विनग्रो ॲग्रिटेक प्रॉडक्ट प्रा. ली.चे श्री. मयूर पवार यांची रु. १०,०००/- रकमेच्या पुरस्कारासाठी निवड झाली. श्री. पवार यांनी […]