उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक (२०२६)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला दर वर्षी पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक नाशिकच्या ‘सायन्स फिचर्स’ यांनी पुरस्कृत केलेले आहे. हे पारितोषिक रु. एक हजार व प्रमाणपत्र या स्वरूपाचे आहे. या वर्षीच्या पारितोषिकासाठी जानेवारी […]