नवलाई विज्ञान संकल्पना पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध

मराठी विज्ञान परिषद लोकसत्ता दैनिकात गेली २१ वर्षे रोज ‘कुतुहल’ नावाचे सदर प्रकाशित करीत आहे. दर वर्षी विषय नवीन असतो व त्यावर २५५ लेख प्रसिद्ध होतात. २००६ सालीच्या पहिल्या वर्षीच्या सदराचा विषय ‘विज्ञान संकल्पना’ असा होता. पाठ्यपुस्तकात एकेक संकल्पना २-२ ओळीत सांगितली जाते तर या सदरातून ती ३२५ शब्दात समजावून दिल्याने सर्व वयाचे विद्यार्थी आणि शिक्षकांना हे पुस्तक उपयोगाचे आहे. या २५० पानांच्या मोठ्या आकाराच्या पुस्तकांची किंमत रु. ५००/- असून ते मराठी विज्ञान परिषदेत उपलब्ध आहे.

पुस्तकाची किंमत रु. ५००/- आणि पॅकिंग आणि कुरिअर खर्च रु. ११०/- असे एकूण रु. ६१०/- येथे भरणा करावा.

नवलाई विज्ञान संकल्पना पुस्तक रु. ६१०/- (कुरिअर खर्चासह)