मनोरमाबाई आपटे विज्ञान प्रसार पुरस्कार

ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि उद्योजक श्री. माधवराव आपटे यांच्या मातोश्रींच्या (श्रीमती मनोरमाबाई आपटे) स्मरणार्थ श्री. पी.डी.कुंटे यांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार दिला जातो. सन १९९३ पासून दोन वर्षातून एकदा दिला जाणारा हा पुरस्कार, २००३ सालापासून तीन वर्षातून एकदा देण्यात येतो. समाजामध्ये विज्ञान प्रसार करणाऱ्या तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणाकरिता विविध मार्गाने प्रयत्न करणाऱ्यां व्यक्ती अथवा संस्था यांना प्रोत्साहन देण्याकरिता हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्काराचे स्वरूप : रोख रुपये २५,०००/- आणि सन्मानपत्र

पुरस्कार प्रदान : २८ एप्रिल २०२४ रोजी  होणाऱ्या परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात

अर्ज करण्याची मुदत : १५ मार्च २०२४ (नमुना अर्ज डाऊनलोड करा)

संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४.

भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान, मंगळवार खेरीज)

इ-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org