सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार

मराठी विज्ञान परिषदेचे आजीव सभासद डॉ. विठ्ठल चापके (निवृत्त अधिकारी, आर.सी.एफ. लि.) यांनी दिलेल्या निधीच्या व्याजातून २०२०-२१ या वर्षापासून सौ. ज्योती चापके कृषी पुरस्कार  पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरूप : रोख रुपये ५,०००/- आणि सन्मानपत्र

पुरस्कार प्रदान : २८ एप्रिल २०२४ रोजी होणाऱ्या परिषदेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात

अर्ज करण्याची मुदत : १५ मार्च २०२४ (नमुना अर्ज डाऊनलोड करा)

संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान, भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

दूरध्वनी : (०२२) ४८२६३७५०/४८२६००९४.

भ्रमणध्वनी : ९९६९१००९६१ (सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान, मंगळवार खेरीज)

इ-मेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org