
खग्रास सूर्यग्रहण
सोमवार, दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नसलं तरी, विज्ञानमार्गावरून थेट प्रक्षेपणाद्वारे हे खग्रास ग्रहण पाहता येईल. प्रक्षेपणाला सुरुवात रात्री १० वाजता होईल. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करावे. […]