इ-प्रकाशने मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञानप्रसाराच्या उद्देशाने वाच्य तसेच श्राव्य इ-पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. ही इ-पुस्तके विज्ञानप्रेमींना या संकेतस्थळावर निःशुल्क वाचता वा ऐकता येतील. तसेच ती डाऊनलोडही करता येतील. बहुपयोगी पदार्थ फळे आणि भाज्या : आहारातले महत्त्व विज्ञानमार्ग – २०२३ आनंदी जीवनाचे विज्ञान मूलद्रव्यांच्या शोधकथा गणितासंगे प्रवास विज्ञानमार्ग 2022 मारी क्युरी – आत्मचरित्रपर नोंदी (१९२३) विज्ञानमार्ग 2021 आगमन – विज्ञानकथा संग्रह हवा आणि हवामान शोधांचा मागोवा वस्त्रोद्योग मौले अर्थात मूलद्रव्ये संशोधन आणि माहितीसाधने प्रवास सुखाचा गणिताशी गट्टी खगोल कुतूहल कहाणी मरुभूमीची कथा डायनोसॉरची ओळख संगणकाची आरोग्य आणि जीवनशैली अनंत अमुची ध्येयासक्ती !