मराठी विज्ञान परिषद, मुंबई आयोजित १२व्या राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा केंद्र निहाय निकाल
विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२६
नाशिक केंद्र – दि.९ सप्टेंबर २०२६
शैक्षणिक गट
प्रथम क्रमांक – जयहिंद हायस्कूल, धुळे – एकांकिका – क्वाटंम फिजीक्स
द्वितीय क्रमांक – तात्यासाहेब सामंत विद्यालय, चाळीसगाव – एकांकिका- कृष्णविवर
तृतीय क्रमांक – छत्रपती शिवाजी विद्यालय, सगरोळी – एकांकिका – नीरेचे पाणी
खुला गट
प्रथम क्रमांक – राजर्षी शाहू पॉलिटेक्निक, नाशिक – एकांकिका – ते आणि आम्ही
द्वितीय क्रमांक – लोकहितवादी मंडळ नाशिक – एकांकिका – जीवनदायिनी
तृतीय क्रमांक – रेषा शिक्षण संस्था, नाशिक – एकांकिका – देवकण
पुणे केंद्र – प्राथमिक फेरी – दि. ११ सप्टेंबर २०२६
शैक्षणिक गट
प्रथम क्रमांक – हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कुल, पिंपरी, पुणे – एकांकिका – द प्राॅम्पटर
द्वितीय क्रमांक – न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग, पुणे – एकांकिका – बियाॅड द क्वेश्चन
तृतीय क्रमांक – सह्याद्री नॅशनल स्कूल, वारजे – एकांकिका – युरेका युरेका
नागपुर केंद्र – प्राथमिक फेरी – २२ सप्टेंबर २०२६
शैक्षणिक गट
प्रथम क्रमांक – स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट, नागपूर – एकांकिका – एक स्वप्नवेडा प्रवास
द्वितीय क्रमांक – स्कूल ऑफ स्कॉलर्स, वानाडोंगरी, नागपूर – एकांकिका – विज्ञानात तेजस्वी वाट (आण्णामणी)
तृतीय क्रमांक – जे.आर.डी.टाटा स्कूल अँड एज्यु लॅब ,अकोला – एकांकिका – एक होता—-
मुंबई केंद्र
शैक्षणिक गट
प्रथम क्रमांक – सरस्वती सेकंडरी स्कूल मराठी माध्यम – एकांकिका – राखणदार
द्वितीय क्रमांक – एस पी एम इंग्लिश मिडियम स्कूल, लोटे परशुराम – एकांकिका – ही धरा त्यांची सुद्धा आहे!
तृतीय क्रमांक – सरस्वती सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल, ठाणे – एकांकिका – छोटे अंतराळवीर
खुला गट – दि.२ ऑक्टोबर २०२६
प्रथम क्रमांक – संस्थेचे नाव – रंगवेद, विलेपार्ले – एकांकिका – अनेसर्मा
द्वितीय क्रमांक – संस्थेचे नाव – नाट्यरंग, एकांकिका – मृत्युंजय
तृतीय क्रमांक – संस्थेचे नावं – कीज थिएटर प्रोडक्शन, वरळी – एकांकिका – दि बनाना बॉय
स्पर्धेचे केंद्रनिहाय परीक्षक
नाशिक – डॉ. नितिन शहाणे
पुणे – डॉ. संजय ढोले
नागपुर – डॉ. प्रिती सूरकर
मुंबई – डॉ. मुग्धा पत्की, डॉ. किर्तीकुमार बडगुजर.
रंगभूमीच्या दृष्टीने सर्व केंद्रांवरील परीक्षण – ज्येष्ठ रंगकर्मी आभास आनंद.
स्पर्धेच्या अंतिम फेरीची तारीख, हॉलचा पत्ता व इतर आवश्यक माहिती लवकरच दिली जाईल.