अंतिम फेरी : मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२६
वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६.३०
स्थळ : मराठी साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ, साहित्य मंदीर नाट्यगृह , सेक्टर ६ , वाशी नवी मुंबई
अंतिम फेरीत साठी पात्र ठरलेले संघ
शैक्षणिक गट
१) जयहिंद हायस्कूल (धुळे) – एकांकिका : क्वांटम फिजिक्स
२) हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल (पिंपरी) – एकांकिका : द प्रॉम्पटर
३) स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट (नागपूर) – एकांकिका : एक स्वप्नवेडा प्रवास
४) सरस्वती सेकंडरी स्कूल, मराठी माध्यम (ठाणे) – एकांकिका : राखणदार
खुला गट
१) लोकहितवादी मंडळ (नाशिक) – एकांकिका : जीवनदायिनी
२) रंगवेद (मुंबई) – एकांकिका : अनेसर्मा
या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रवेश विनामूल्य आहे. विज्ञानप्रेमींनी या संधीचा फायदा घ्यावा. विज्ञान एकांकिका सादर करणाऱ्या संघांना प्रोत्साहन द्या.