गणित मित्र शिबिर

६वी पास ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २, ३ आणि ४ मे, २०२४ – सकाळी ११ ते ३ वा.

कृतीतून आणि गोष्टीमधून गणितातील संकल्पना समजावून घ्या. गणितातील प्रत्यक्ष अणि ऑनलाईन खेळांचा आनंद घ्या. जिओजेब्रा या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने गणित शिका.

मित्रांनो, गणिताशी मैत्री करण्यासाठी या शिबिरात जरूर सहभागी व्हा.

शिबिरात घेण्यात येणार्‍या कृती करण्यासाठी लागणारे साहित्य मराठी विज्ञान परिषदेकडून दिले जाईल.

विद्यार्थ्यांनी जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, लिखाणाचे साहित्य बरोबर आणावे.

स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव  मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२

शुल्क रु. १,०००/- प्रती विद्यार्थी

 

Ganit Mitra Camp

For 6th pass to 9th Std Student

Date – 2, 3 & 4 May 2024 -11:00 am to 4:00 pm

Learn mathematical concepts through hands on activities, enjoy mathematical games, learn maths using software like GeoGebra, online math games.

Friends, join this camp to make friendship with mathematics.

The materials required for the activities to be conducted in the camp will be provided by the Marathi Science Parishad.

Students should bring lunch box, water bottle, writing material.

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg, Sion-Chunabhatti, Mumbai 400022

Fee Rs. 1000/- per student