मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी, अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावहारिक उपयुक्तता असणाऱ्या उत्कृष्ट संशोधनासाठी, चाळीस वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्यास हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी अभियांत्रिकीचे क्षेत्र दरवर्षी वेगवेगळे असते.

या पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते 

वर्ष क्षेत्र विजेते
२०१९ रसायन अभियांत्रिकी डॉ.चन्नमल्लिकार्जुन मठपती (मुंबई)
२०१९ रसायन अभियांत्रिकी डॉ.राजेशकुमार उपाध्याय (गौहत्ती)
२०१८ स्थापत्य अभियांत्रिकी डॉ. विशाल ठोंबरे (मुंबई)