राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५- विविध स्पर्धाचे निकाल जाहीर

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२५ – स्पर्धा निकाल

 

चित्रकला स्पर्धा

लहान गट

प्रथम क्रमांक :
शाळेचे नाव – आय. ई. एस. व्ही.एन सुळे गुरुजी
विद्यार्थ्याचे नाव –  अर्णव नंदन जाधव

द्वितीय क्रमांक :
शाळेचे नाव – लक्ष्मीबाई खानोलकर हायस्कूल, चुनाभट्टी
विद्यार्थ्याचे नाव – सई राजेंद्र साळुंखे

तृतीय क्रमांक :
शाळेचे नाव – लिटल एंजल हायस्कूल – सायन
विद्यार्थ्याचे नाव – सिध्दांत कोचले

मोठा गट

प्रथम क्रमांक :
शाळेचे नाव – शिशुविहार माध्यमिक विद्यामंदीर
विद्यार्थ्याचे नाव – मारिया डॉमनिक ब्रॉन्झे

द्वितीय क्रमांक :
शाळेचे नाव – एम. पी.एस. से.बी.एस ई मिठागार स्कूल
विद्यार्थ्याचे नाव – किमया छत्रसाल माळगावकर

तृतीय क्रमांक :
शाळेचे नाव – चेंबुर हायस्कूल चेंबुर
विद्यार्थ्याचे नाव –  पूर्वी विजय नार्डेकर

दिव्यांग विद्यार्थी

प्रथम क्रमांक :
शाळेचे नाव – उत्कर्ष मंडळ संचलित मूकध्वनी विद्यालय, विलेपार्ले
विद्यार्थ्याचे नाव – रिया राजभर

द्वितीय क्रमांक :
शाळेचे नाव – उत्कर्ष मंडळ संचलित मूकध्वनी विद्यालय, विलेपार्ले
विद्यार्थ्याचे नाव – ललिता कुमावात

तृतीय क्रमांक :
शाळेचे नाव – कर्णबधीर मुलांसाठी विकास  विद्यालय दादर
विद्यार्थ्याचे नाव – स्वराज सुरेश पालकर

उत्तेजनार्थ :
शाळेचे नाव उत्कर्ष मंडळ संचलित मूकध्वनी विद्यालय, विलेपार्ले
विद्यार्थ्याचे नाव – राहुल गुडशा

 

स्पर्धा – रिल्स तयार करणे (गट –  १८ ते २५ वयोगटातील व्यक्ती)

प्रथम क्रमांक :
महाविद्यालयाचे नाव – सी.के. ठाकूर स्वायत्त महाविद्यालय, नवीन पनवेल
विद्यार्थ्याचे नाव – अनिल गुप्ता

द्वितीय क्रमांक :
महाविद्यालयाचे  नाव – सी.के. ठाकूर  स्वायत्त महाविद्यालय, नवीन पनवेल
विद्यार्थ्याचे नाव – अंकिता संदीप भिसे

तृतीय क्रमांक :
महाविद्यालयाचे  नाव – सी.के. ठाकूर  स्वायत्त महाविद्यालय, नवीन पनवेल
विद्यार्थ्याचे नाव – शुभम आजीनाथ शेळके

 

स्पर्धा – प्रयोग पेटी तयार करणे

प्रथम क्रमांक :
शाळेचे नाव – विद्या प्रसारक  मंडळ, इग्लिश सेकंडरी स्कूल, दहिसर
शिक्षकाचे नाव – नीलिमा विजय खडतकर

द्वितीय क्रमांक :
शाळेचे नाव – लक्ष्मीबाई खानोलकर हायस्कूल चुनाभट्टी
शिक्षकाचे नाव – सीमां  गायकर

तृतीय क्रमांक :
शाळेचे नाव – माध्यमिक विद्यालय,  चाळीसगाव
सतीश सुरेश देशमुख