• Learn by Doing • Play •Explore • Understand
A unique, hands-on science workshop is being organized by Marathi Vidnyan Parishad for students of Grade 6 to 9 on 2nd & 3rd May 2026, from 11:00 AM to 4:00 PM.
🔬 What will students do?
🔭 Day 1: Optical Instruments Making
- Build: Pinhole Camera, Kaleidoscope, Periscope, Telescope & Infinity Scope
- Explore fascinating concepts of light and vision through hands-on models
✈️ Day 2: Airplanes Making & Flying
- Build and fly your own paper airplanes
- Understand how airplanes fly
- Learn the key principles of flight through real experience.
⭐ Key Features
- All materials will be provided
- Learn under expert guidance
- Understand the science behind every model
- Take home all models you create
- Open for both Marathi & English medium students
Workshop Fee: ₹2000
Limited seats – Register early!
📌 Note: Please bring a notebook, pen, scissors, water bottle & lunch box
📍 Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg,
Sion–Chunabhatti , Mumbai – 400022
For more details contact: 📞 Phone: 022 4826 3750 / 4826 0094 📱 Mobile: 9969100961
10:30 AM – 5:30 PM (Tuesday closed)
📧 Email: office@mavipa.org 🌐 Website: www.mavipa.org
वैज्ञानिक प्रारूप निर्मिती कार्यशाळा
• स्वत: करा • खेळा •अनुभवा • समजून घ्या
मराठी विज्ञान परिषदे तर्फे इयत्ता ६ वी ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी२ व ३ मे २०२६ रोजी, सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या वेळेत एक आगळी-वेगळी, प्रयोगाधारित कार्यशाळा आयोजित केली आहे.
🔬 विद्यार्थी काय करतील?
🔭 पहिला दिवस: प्रकाशीय उपकरणे तयार करा
- पिनहोल कॅमेरा, शोभादर्शक (Kaleidoscope), परिदर्शी (Periscope), दूरदर्शक (Telescope), अनंत प्रतिमादर्शी तयार करा
- प्रकाश आणि प्रतिमांच्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या
✈️ दुसरा दिवस : विमाने करा आणि उडवा
- विविध कागदी विमाने स्वत: तयार करा व उडवा.
- विमान कसे उडते, हे समजून घ्या
- उड्डाणामागील वैज्ञानिक तत्त्वांचा प्रत्यक्ष अनुभव घ्या
⭐ कार्यशाळेची वैशिष्ट्ये
- सर्व साहित्य परिषदेकडून उपलब्ध
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष काम
- प्रत्येक मॉडेलमागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेणे
- तयार केलेली सर्व मॉडेल्स घरी घेऊन जाता येतील
- मराठी व इंग्रजी माध्यमासाठी खुली
कार्यशाळा शुल्क: ₹२०००
👉 मर्यादित प्रवेश – लवकर नोंदणी करा!
📌 सूचना: वही, पेन, कात्री, पाण्याची बाटली व डबा सोबत आणावा
📍 स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव–चुनाभट्टी, मुंबई – ४०००२२
अधिक माहितीसाठी संपर्क – 📞 दूरध्वनी: ०२२ ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४📱 भ्रमणध्वनी: ९९६९१००९६१
सकाळी १०:३० ते सायं. ५:३० (मंगळवारी सुट्टी)
📧 ई-मेल: office@mavipa.org 🌐 संकेतस्थळ: www.mavipa.org
