मराठी विज्ञान परिषदेने तयार केलेला विज्ञान खेळणी साहित्य संच / Science Toy Material Kit
विक्रीसाठी उपलब्ध
खेळणी करा, खेळा आणि रोचक विज्ञान शिका
मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी साहित्य संच तयार केला आहे.
खेळणी साहित्य संचाबरोबर एक पुस्तिका दिलेली आहे. या पुस्तिकेत खेळणी तयार करण्याची कृती आणि त्यातील वैज्ञानिक संकल्पना यांची माहिती दिलेली आहे.
संचातील साहित्य वापरून प्रकाश, दृष्टी, हवेचा दाब, घर्षण, ध्वनी आणि गुरूत्व मध्य यांतील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मजेदार, आकर्षक अशी दहा खेळणी तयार करता येतात.
हस्तकौशल्यांचा विकास आणि वैज्ञानिक संकल्पनेचे आकलन या दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात.
विज्ञान खेळणी कार्यशाळा मागणीनुसार घेतली जाते.
Science Toys Material Kit
Make toys, play, and learn interesting science
The Marathi Vidnyan Parishad has developed a set of materials for making science toys.
A booklet is included with the toy kit. This booklet describes the process of making toys as well as the scientific concepts behind them.
Using the materials in the set, make ten entertaining, engaging toys based on scientific topics such as light, vision, air pressure, friction, sound, and centre of gravity.
These toys not only entertain but are also great tools for skill enhancement and understanding of scientific ideas.
The science toys workshop can be scheduled on demand.