विज्ञान

मविप पत्रिका / ई-पत्रिका

दरमहा चालू घडामोडी मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही समावेश केला जातो.

एखाद्या विषयाचा व्यवस्थित रीतीने केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान होय.

सभासदत्व

मराठी विज्ञान परिषदे (मविप)चे आजीव सभासदत्व घेतल्यास आपलाही मविपच्या या विज्ञान प्रसाराच्या कार्यास हातभार लागणार आहे. तेव्हा आपण मविपचे आजीव सभासद व्हावे.

सभासदत्व

उपक्रम

६ ते ८० वर्षे वयोगटाच्या विद्यार्थी, महिला, नोकरदार, सर्वसाधारण अशा सर्वांसाठी वर्षभरात ७५हून अधिक विज्ञानविषयक उपक्रम; यात शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था आदींचा आणि विज्ञानमित्र, आनंददायी विज्ञान, विज्ञान अनुभूति, विज्ञानमेळा, विज्ञानखेळणी, विज्ञान-लेखन कार्यशाळा, विज्ञानगंगा व्याख्यानमाला, विज्ञान एकांकिका आदी उपक्रमांचा समावेश

अधिक माहिती

संसाधने

आजवर महाराष्ट्रात परिषदेचे १०० विभाग स्थापन, यातील ७० आजही कार्यरत.
१४ हुन अधिक वेगवेगळ्या माध्यमांचा समावेश.

अधिक माहिती

मागील ५४ वर्षे मराठी विज्ञान परिषद पत्रिका हे सोप्या मराठीतून विज्ञान सांगणाऱ्या अग्रगण्य मासिकाचे प्रकाशन,
आतापर्यंत अंक ५६५ प्रकाशित