हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा प्रत्येक थेंब सह्याद्रीच्या डोंगरातून, सुमारे १५० किलोमीटरपेक्षाही जास्त किलोमीटरचा प्रवास करून आपल्या नळापर्यंत पोहोचतो.
मुंबईच्या प्रचंड लोकसंख्येची तहान कुठून आणि कशी भागवली जाते, लाखो घरांना आपली बृहन्मुंबई महानगरपालिका जलपुरवठा कशी करते, याची माहिती विज्ञान तरंग या कार्यक्रमातून जाणून घेवूया.
सोमवार दि. १७ ऑगस्ट, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : मुंबईचा पाणीपुरवठा – सादरकर्ते: श्रीमती चारुशीला जुईकर
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
https://us06web.zoom.us/j/84247237475?pwd=BTcAsrMg6mUQB6Q1JVmjRhjqNhy2az.1
Meeting ID: 842 4723 7475
Passcode: 732290
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १० ऑगस्ट, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : कथा सदाकोची….एक जपानी सत्यकथा – सादरकर्ते: श्रीमती सुचेता भिडे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. ३ ऑगस्ट, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : युरेका! युरेका! – विज्ञानातील अपघाती शोधांच्या कथा – सादरकर्ते: श्रीमती अनघा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २७ जुलै, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : खारफुटी – सादरकर्ते: श्रीमती साक्षी सावंत
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २० जुलै, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : चिंपांझी: मानवाचा सर्वात जवळचा नातेवाईक – सादरकर्ते: श्रीमती शुभदा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १३ जुलै, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : दिव्यांची शोधयात्रा – सादरकर्ते: श्रीमती सुचेता भिडे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. ६ जुलै, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : मूलपेशी (स्टेम सेल्स) – सादरकर्ते: श्रीमती अनघा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २९ जून, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : प्रिऑन – सादरकर्ते: श्रीमती चारुशीला जुईकर
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २२ जून, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा
विषय : मियावाकी जगंल – सादरकर्ते: श्रीमती संध्या ठाकूर
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १५ जून, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा
विषय : वाळू तुझा रंग कसा ? – सादरकर्ते: श्रीमती शुभदा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. ८ जून, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : सूक्ष्मजीव (आपले अदृश्य मित्र आणि शत्रू) – सादरकर्ते: साक्षी सावंत
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १ जून २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय :डोळे कशासाठी ?
सादरकर्ते : श्रीमती सुचेता भिडे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २५ मे २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : उंबर
सादरकर्ते : चारुशीला जुईकर
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १८ मे, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : प्राण्यांची मुखांगे : सूक्ष्मजीवांपासून मानवापर्यंत – सादरकर्ते: शुभदा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. ११ मे, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : निसर्गाची नक्कल – सादरकर्ते: अनघा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. ४ मे, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : प्रकाश प्रदूषण – सादरकर्ते: साक्षी सावंत
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २७ एप्रिल, २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : हेला पेशी अमर रहे! – सादरकर्ते: चारुशीला जुईकर
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : सृष्टिचा वसंतोत्सव – सादरकर्ते: सुचेता भिडे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु झाला आहे.
सोमवार दि. १३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४.०० ते ४.४० वा.
विषय : सजीवांतील हालचाल – सादरकर्ते: शुभदा वक्टे
हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.
हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान तरंग’ हा ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम सुरु करत आहे. ६ एप्रिल २०२६ पासून दर सोमवारी दुपारी ४.०० ते ४.४० हा कार्यक्रम झूम माध्यमावर सादर केला जाईल. विविध विषयांवर वैज्ञानिक माहिती देणारा हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.