Two days in Nature
Date: 13th & 14th April 2024
Sky gazing, Bird Watching, Contour bunding, Soil Testing, Water testing, Water catchment area & many things with lots of fun.
At Krishivan Agri Tourism, Alibaug, Maharashtra
- Age group: Students Above 12 years,
- Parent can accompany with fees.
- Program will be in English & Marathi
- Fees: Rs. 5000/- (Include travelling, veg meals & stay)
दोन दिवस निसर्गात
आकाश निरीक्षण, पक्षी निरीक्षण, माती चाचणी, पाणी चाचणी, पाणलोट क्षेत्र, समप्रतली बांध आणि बऱ्याच गोष्टी, याचबरोबर खूप खूप मज्जा.
कृषीवन अॅग्री टुरिझम, अलिबाग, महाराष्ट्र
- वयोगट: 12 वर्षांवरील विद्यार्थी
- शुल्क भरुन पालकही येऊ शकतात.
- हा कार्यक्रम इंग्रजी आणि मराठी भाषेत असेल.
- शुल्क रु. ५०००/- (प्रवासखर्च, शाकाहारी जेवण आणि निवास)