समस्यापूर्ती / Problem Solving

कालावधी : दिनांक २० आणि २१ एप्रिल, २०२४

वेळ : सकाळी ११ ते ४ वा.  

कोणासाठी : ६वी उत्तीर्ण ते ९वी च्या विद्यार्थ्यांसाठी  

दिलेली समस्या सोडविण्यासाठी प्रयोगकृती तुमची, निरीक्षणे तुमची आणि समस्येचे निवारणही तुमचेच!

 

मित्रांनो या कार्यशाळेत तुम्हाला एक समस्या दिली जाईल. ही समस्या प्रयोगाच्या माध्यमातून सोडवायची आहे त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन असेल. यातून काही नवीन निर्माण व्हावे ही अपेक्षा आहे.  प्रयोगाचे आणि संशोधनाचे सर्व टप्पे समजून घेऊन तुम्हाला हे प्रयोग स्वत: करायचे आहेत. स्वत: प्रयोग साहित्य हाताळून, वैज्ञानिक पद्धती वापरून, त्यातून योग्य अर्थ लावून दिलेली समस्या सोडवयाची महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला या कार्यशाळेत मिळेल ; शिवाय सहभागी विद्यार्थ्यांसह कल्पनांची देवाण घेवाणही करता येईल.

प्रयोगासाठी साहित्य आम्ही देऊ. तुम्ही फक्त जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आणि लिखाणाचे साहित्य बरोबर आणा.

तर..  मित्रांनो  वाट  कसली पाहताय..  समस्यापूर्ती प्रयोग करायला तयार राहा आणि कार्यशाळेत सहभागी व्हा!

स्थळ : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव  मार्ग, सायन – चुनाभट्टी,  मुंबई –  400022

शुल्क रु. १०००/- प्रति विद्यार्थी

Problem Solving

Duration – Date – 20th and 21st April 2024 from 11:00 am to 4:00 pm

For whom – 7th Passed to 9th Class Students

To solve the given problem: Experiment is yours, observations are yours and the solution is also yours!

Friends, in this workshop you will be given a problem. The problem is to be solved through experiments for which expert guidance will be provided.  It is expected that something new will be created from this. Understanding every step of the research and experimentation process will let you conduct these experiments on your own. You will have a valuable opportunity to conduct a research experiment in this session by handling the laboratory materials yourself, applying the scientific process, and correct way to interpret the results for given problem. Moreover, exchange of ideas can also be done with the participating students.

We will provide materials for the experiments. You just bring lunch box, water bottle and writing material.

So.. what are you waiting for… get ready to solve problems trough experiments and join the workshop!

Venue : Marathi Vigyan Parishad, Vigyan Bhavan, V.V. Purav Marg, Sion-Chunabhatti, Mumbai-400022