मराठी विज्ञान परिषदेची ‘घटनेमधल्या बदलास` मान्यता घेण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा

मराठी विज्ञान परिषदेची ‘घटनेमधल्या  बदलास` मान्यता घेण्यासाठी दि. २७ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे त्याची सूचना सोबत जोडत आहे.

सभेची सूचना व घटनेतील बदल – फाईल