चला गणिताच्या प्रदर्शनाला भेट देऊया

गणित हा दैनंदिन जीवनातील महत्वाचा विषय. गणित म्हणजे आकडेमोड, मोजमापन असं वाटतं पण याच्याशिवाय बर्‍याच गोष्टी गणितात असतात. या प्रदर्शनात गणितातील प्रसिद्ध कोडी, संख्यांचे काही मजेदार खेळ, पत्यांच्या गणिती जादू, लंबकाच्या झोक्याचं गणित, अशा विविध गोष्टी मांडल्या आहेत. या  गणित  प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. गणिताबद्द्ल अधिक अधिक माहीती घेऊन जा.

|| संपर्क ||
पत्ता – मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, सायन – चुनाभट्टी, मुंबई ४०००२२
दूरध्वनी क्र. -०२२-४८२६३७५० / ४८२६००९४
भ्रमणध्वनी क्र  :- ९९६९१००९६१