गणित प्रदर्शन

शालेय विद्यार्थी गणित शिकतात, ऑफिसमध्ये काम करणार्‍या व्यक्ती  गणिताचा वापर करून कामाचं नियोजन करतात, गृहीणी घराचा जमाखर्च मांडताना गणितच वापरतात, उद्योजक नफा-तोट्याचं गणित करतात. हे सर्व करताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याचा वापर केला जातो. गणितात अजून बर्‍याच मनोरंजक गोष्टी आहेत. त्या समजावून घेण्यासाठी  गणित प्रदर्शनाला अवश्य भेट द्या.

दिनांक : 21  जानेवारी 2026

ठिकाण : श्री. उद्यान गणेश मंदिर, श्री. उद्यान गणेश सेवा समिती, शिवाजी पार्क, दादर

हे  प्रदर्शन निशुल्क आहे. 21  जानेवारी 2026 ला सकाळी 9:30 ते 3:00  या  वेळात कधीही 1 ते दिड तास येऊन प्रदर्शन बघू शकता.