शनिवार दि. १४ व रविवार १५ फेब्रुवारी २०२६
आभासी (ऑनलाइन) पद्धतीने – अधिवेशन ऑनलाईन बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिवेशन अध्यक्ष : डॉ. आशिष लेले (संचालक, राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा-एनसीएल- पुणे)
६० वर्षांचा गौरवशाली प्रवास!
मराठी विज्ञान परिषदेच्या हिरक महोत्सवी अधिवेशनात सहभागी व्हा — विज्ञान, समाज आणि मातृभाषेचा संगम अनुभवण्यासाठी!
मुख्य आकर्षण :
- प्रा. मनमोहन शर्मा पुरस्कार वितरण
- सन्मानकाऱ्यांचा सत्कार
- इ-पुस्तक प्रकाशन
- बायोचारवरील सादरीकरण
- परिसंवाद: “विज्ञानाच्या नव्या वाटा”
- महिलांसाठी विशेष परिसंवाद: स्त्रियांचे शारीरिक व मानसिक आरोग्य
- वैज्ञानिक भाषण व खुले अधिवेशन
विज्ञानप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधक यांना आवाहन!
हिरक महोत्सवी अधिवेशनात सहभागी व्हा आणि विज्ञानप्रसाराच्या नव्या वाटा शोधा!

—————: कार्यक्रम :—————
शनिवार दि.१४ फेब्रुवारी २०२६
११.००ते ११.०५ – विज्ञानगीत
११.०५ ते ११.१५ – स्वागत व प्रास्ताविक – प्रा.ज्येष्ठराज जोशी
११.१५ ते ११.३५ – प्रा.मनमोहन शर्मा पुरस्कार वितरण – हस्ते – प्रा.मनमोहन शर्मा
(पुरस्कारांची पार्श्वभूमी आणि सन्मानपत्रांचे वाचन – प्रा.सुधीर पानसे)
११.३५ ते ११.४५ – सन्मानकरी गौरव – हस्ते – प्रा.जे.बी.जोशी
(सन्मानकरी विषयी भूमिका आणि सन्मानपत्र वाचन – प्रा.मकरंद भोंसले)
११.४५ ते ११.५० – इ- पुस्तक प्रकाशन – हस्ते – डॉ.स्मिता लेले
(इ- पुस्तक योजनेची थोडक्यात माहिती आणि संबधीत इ-पुस्तकाची ओळख – श्री. दिलीप हेर्लेकर)
११.५० ते ११.५५ – अधिवेशनाध्यक्षांची ओळख – श्री.अ.पां. देशपांडे
११.५५ ते १२.४० – अध्यक्षीय भाषण : डॉ.आशिष लेले
१२.४० ते १२.५० – प्रश्नोत्तरे
१२.५० ते १२.५५ – आभार – श्री.दिलीप हेर्लेकर
सूत्र संचालन – श्रीमती सुचेता भिडे
०१.०० ते ०२.०० – भोजन
०२.०० ते ०३.३० – बायोचारच्या शेतीमधील प्रयोगासंबंधी सादरीकरण – समन्वयक डॉ. रोहन ओक
०३.३० ते ०४.०० – चहापान
०४.०० ते ०५.०० – प्रा.मनमोहन शर्मा पुरस्कार विजेत्यांशी वार्तालाप – प्रा.सुधीर पानसे
०५.०० ते ०६.०० – सन्मानकऱ्यांशी वार्तालाप – डॉ. हेमंत जोगळेकर आणि श्रीमती मृणालिनी साठे
रविवार दि.१५ फेब्रुवारी २०२६
११.०० ते ०१.०० – परिसंवाद : विज्ञानाच्या नव्या वाटा
विषय – १) क्वाटंम कॉम्प्युटिंग : श्री.अतुल कहाते
२) नॅनो टेक्नॉलॉजी: प्रा.विश्वनाथ पाटील
३) रसायनशास्त्रातील नवी क्षितिजे – प्रा.भालचंद्र भणगे अध्यक्ष प्रा.रवींद्र कुलकर्णी
समन्वयक – डॉ.विवेक पाटकर
प्रश्नोत्तरे व आभार प्रदर्शन
०१.०० ते ०२.०० – भोजन
०२.०० ते ०४.०० – परिसंवाद : महिलांचे स्वास्थ्य सहभाग – डॉ.अश्विनी भालेराव-गांधी (स्त्रीरोग तज्ज्ञ),
डॉ. मोहन जोशी (पोटविकार तज्ज्ञ) व
डॉ. प्रसन्न तेंडोलकर (मानसोपचार तज्ज्ञ) समन्वयक -डॉ.मानसी राजाध्यक्ष
प्रश्नोत्तरे व आभार प्रदर्शन
०४.०० ते ०४.३० – चहापान
०४.३० ते ०५.३० – भाषण : डॉ.पकंज फणसे – विषय : तंत्रकारण
अध्यक्ष – प्रा.अनिरुद्ध पंडित समन्वयक – श्री.अनिल केळकर
०५.३० ते ०६.०० – खुले अधिवेशन – मंचावर सर्व पदाधिकारी