7 मार्च 2026 – शनिवारी रात्री 9:00 वाजता जीवाणूंची साथसंगत (मायक्रोबायोम) – डॉ.योगेश शौचे
पुन:प्रक्षेपण 8 मार्च सकाळी 9:30 वाजता
14 मार्च 2026 – शनिवारी रात्री 9:00 वाजता जनुकीय परीक्षण (जेनेटिक डायग्नोस्टिक्स) – डॉ.साधना घैसास व डॉ.अनुराधा चौगुले
पुन:प्रक्षेपण 15 मार्च सकाळी 9:30 वाजता
21 मार्च 2026 – शनिवारी रात्री 9:00 वाजता जनुकीय आणि पेशीय उपचार (जीन अॕन्ड सेल थेरपी) – डॉ.ऋता मुल्हेरकर
पुन:प्रक्षेपण २२ मार्च सकाळी 9:30
28 मार्च 2026 – शनिवारी रात्री 9:00 वाजता विज्ञान एकांकिका – द यंग ग्रॅनी . पुन:प्रक्षेपण २२ मार्च सकाळी 9:30