Create a model —– Play ——- Learn ———- Explore
A unique, hands-on science workshop is being organized by Marathi Vidnyan Parishad for students of Grade 6 to 9 on 30th& 31st May 2026, from 11:00 AM to 4:00 PM.
What will students do?
Day 1 – Making and flying airplanes
- Build and fly different paper airplanes on their own
- They will understand how airplanes fly
- Learn the key principles of flight through real experience
Day 2- : Making optical instruments
- Build: Pinhole Camera, Kaleidoscope, Periscope, Telescope & Infinity Scope
- Explore fascinating concepts of light and vision through hands-on models
Key Features
- All materials will be provided by Marathi vidnyan parishad
- Learn under expert guidance
- Understand the science behind every model
- Take home all models you create
- Open for both Marathi & English medium students
Workshop Fee: ₹2000
Limited seats – Register early!
Note: Please bring a notebook, pen, sketch pen, stapler, scissors, cello tape, Glue (Fevicol), water bottle & lunch box,
Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V. N. Purav Marg, Sion–Chunabhatti , Mumbai – 400022
For more details contact: Phone: 022 4826 3750 / 4826 0094 Mobile: 9969100961
10:30 AM – 5:30 PM (Tuesday closed)
Email: office@mavipa.org Website: www.mavipa.org

विज्ञान प्रारूप निर्मिती कार्यशाळा
प्रारूप तयार करा ——– खेळा ——– शिका ——– शोधा
मराठी विज्ञान परिषदे तर्फे इयत्ता ६ वी ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी ३० मे व ३१ मे २०२६ रोजी, सकाळी ११:०० ते दुपारी ४:०० या वेळेत एक आगळी-वेगळी, प्रयोगाधारित कार्यशाळा आयोजित केली आहे.
विद्यार्थी काय करतील?
पहिला दिवस: : विमाने करणे आणि उडविणे
- विविध कागदी विमाने स्वत: तयार करतील आणि उडवतील
- विमान कसे उडते, हे समजून घेतील
- उड्डाणामागील वैज्ञानिक तत्त्वांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील
दुसरा दिवस – प्रकाशीय उपकरणे तयार करणे
पिनहोल कॅमेरा, शोभादर्शक (Kaleidoscope), परिदर्शी (Periscope), दूरदर्शक (Telescope), अनंत प्रतिमादर्शी, सूचिछिद्र प्रतिमाग्राहक स्वत:तयार करतील.
- प्रकाश आणि प्रतिमांच्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घ्या
कार्यशाळेची वैशिष्ट्ये
- सर्व साहित्य परिषदेकडून उपलब्ध
- तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष काम
- प्रत्येक मॉडेलमागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेणे
- तयार केलेली सर्व मॉडेल्स घरी घेऊन जाता येतील
- मराठी व इंग्रजी माध्यमासाठी खुली
कार्यशाळा शुल्क: ₹२०००
मर्यादित प्रवेश – लवकर नोंदणी करा!
सूचना: वही, पेन, स्केच पेन, स्टेपलर, कात्री, सेलो टेप, ग्लू (फेव्हिकॉल), पाण्याची बाटली व डबा सोबत आणावा
स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव–चुनाभट्टी, मुंबई – ४०००२२
अधिक माहितीसाठी संपर्क – दूरध्वनी: ०२२ ४८२६ ३७५० / ४८२६ ००९४ भ्रमणध्वनी: ९९६९१००९६१
सकाळी १०:३० ते सायं. ५:३० (मंगळवारी सुट्टी)