सुट्टीत शाळा बंद असली, अभ्यास नसला तरीही विज्ञान प्रयोग करण्याचा आनंद असलाच पाहिजे. विद्यार्थ्यांनाच नव्हे तर सर्वाना प्रयोग करण्याची संधी मिळावी या उद्देशाने मराठी विज्ञान परिषद आणि उद्यान गणेश सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रयोग मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कार्यक्रम : विज्ञान प्रयोग मेळावा
- कोणासाठी – सर्वांसाठी
- दिनांक – सोमवार, २४ एप्रिल २०२३, वेळ : सकाळी १०: ०० ते दुपारी ४ : ०० ( या कालावधीत तुमच्या सोयीनुसार एक तास)
- वैशिष्ट्ये – विज्ञानातील वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित प्रयोग करण्याची स्वत: करण्याची संधी आणि आनंद आणि विज्ञान विषयक विविध पुस्तके पाहण्याची, विकत घेण्याची संधी.
- माध्यम : मराठी आणि इंग्लिश
- ठिकाण : श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, शिवाजी पार्क, दादर. मुंबई
- संपर्कासाठी पत्ता आणि दूरध्वनी क्र. :
- मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, चुनाभट्टी, मुंबई ४०००२०२२, दूरध्वनी क्र. ०२२ २४०५७२६८, ०२२ २४०५७२१४
- श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती, शिवाजी पार्क, दादर (प) मुंबई ४०००२८, दूरध्वनी क्र. ०२२ २४४६ ६६३४
Vidnyan Prayog Melawa
Even though there is no study during the summer holidays since the school is closed, performing scientific experiments must still be enjoyable. Science Experiment Melawa was organised by Marathi Vidnyan Parishad and Udyan Ganesh Seva Samiti with the intention of allowing everyone—not just students— the opportunity to perform experiments.
Program: Vidnyan Prayog Melawa
- For whom: For all
- Duration: Monday, 24th April 2023 Time- 10:00 am to 4:00 pm (One hour during this time, according to your convenience.)
- Features – Do-it-yourself experiments based on different concepts in science as well as to read and purchase a variety of science publications
- Medium: Marathi and English
- Venue: Shri Udyan ganesh Mandir Seva Samiti, Shivaji Park, Dadar West. Mumbai –
Address and contact number for communiocation-
- Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, Chunabhatti, Mumbai 400022. Phone No: 022 24054714/ 24057268
- Shri Udyanganesh Mandir Seva Samiti, Shivaji Park, Dadar (W) 4000028. Phone No: 022 2446 6634