पुढील १५ वर्षांचा विज्ञान प्रसाराचा आराखडा ‘मविप २०४१’ – प्रश्नावली
सध्याच्या कार्यक्रमांबद्दल तुमचे विचार व सूचना, तसेच भविष्यातील नवीन कार्यक्रम आणि ते राबवण्याच्या अभिनव कल्पना परिषदेला मौलिक ठरतील, याची आम्हाला खात्री आहे. या उद्देशाने आम्ही एक प्रश्नावली तयार केली आहे. आपण ती भरून परिषदेकडे शक्य तितक्या लवकर पाठवून द्यावी, ही विनंती! […]