10-01-2025 | डॉ. बिरबल साहनी
बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर, १८९१ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या भैरो या गावी झाला. रसायनविज्ञानाचे प्राध्यापक […]