3-2-2025 | किरणोत्सारी खनिजे
काही मूलद्रव्यांना आपण किरणोत्सारी म्हणतो, कारण त्यांच्या अणूंमधून ज्या किरणांना विज्ञानात गॅमा किरण म्हणतात ते किरण; आणि ज्या कणांना अल्फाकण आणि बीटाकण म्हणतात ते कण, सतत बाहेर पडत असतात. म्हणजेच उत्सर्जित होत असतात. सामान्यतः युरेनियम, […]