20-01-2025 | भूजल आणि हवामानबदल
भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे. वराहमिहिरांनी बृहत्संहितेत पाण्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. त्यात ढगांचे, पर्जन्यवृष्टीचे, भूपृष्ठावर साठणारे आणि जमिनीत जिरणारे पाणी […]