Kutuhal

07-01-2025 | पाषाणांशी जडले नाते

पृथ्वीवर उपलब्ध असणार्‍या पदार्थांवर मानवाचे जीवन अवलंबून असते. दूधदुभते, मांस, खाद्यतेल, लाकूड, चामडे, या गोष्टी जशा आपल्याला सजीवांपासून मिळतात, तशाच लोहमार्गासाठीची खडी, वाहनांसाठीचे खनिज तेल, विद्युत् उपकारणांसाठी लागणारे अभ्रक आणि असे असंख्य निर्जीव पदार्थ आपल्याला […]

Kutuhal

06-01-2025 | निळा ग्रह : आपली पृथ्वी

एक ग्रहगोल म्हणून पृथ्वीचे वर्णन कसे करता येईल, हे ख्यातनाम ब्रिटिश भूवैज्ञानिक डॉ. आर्थर होम्स यांनी अगदी चपखल शब्दात सांगितले आहे. ते म्हणतात, “पृथ्वीचे कवच खडकांनी बनलेले असल्यामुळे पृथ्वी एखाद्या खडकांच्या चेंडूसारखी भासते. बर्‍याच मोठ्या […]

Kutuhal

03-01-2025 | महाराजापुरम सीतारामन कृष्णन

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉंजीकल सर्व्हे ऑफ इंडिया) हा विभाग १८५१ मधे कंपनी सरकारच्या राजवटीत स्थापन झाला. त्या काळात भारतात भूविज्ञान शिकवण्याची सोय नव्हती. त्यामुळे या विभागात बराच काळ फक्त युरोपियन, आणि खास करून इंग्रज भूवैज्ञानिकच […]

Kutuhal

02-01-2025 | भारतातील भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचा श्रीगणेशा

एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातले आपले बस्तान स्थिर करण्याचे प्रयत्न जारीने सुरू होते. आवश्यक तिथे सैन्याची कुमक द्रुतगतीने पाठवणे ही त्यांची फार मोठी गरज होती. आणि इथल्या कच्च्या मालाचा पुरवठा इंग्लंडला वेळेवर व्हावा […]

Kutuhal

01-01-2025 | भूविज्ञान कशासाठी?

आज बुधवार, दिनांक १ जानेवारी २०२५. ‘कुतुहल’च्या सर्व वाचकांचे या सदराच्या विसाव्या वर्षात सहर्ष स्वागत आहे. यंदाच्या वर्षी आपण पाषाणांचा अभ्यास करणारा भूविज्ञान (जिऑलॉंजी) हा विषय घेत आहोत. भूवैज्ञानिक थोडेसे नैराश्याने म्हणतात, ‘वीस वर्षाने आमची […]

No Picture
Programs

भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार (२०२५)

हा पुरस्कार अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करून त्या संशोधनातील निष्कर्षांचा समाजाच्या हितासाठी प्रत्यक्ष व्यवहारात वापर करणाऱ्या आणि कोणत्याही अभियांत्रिकी शाखेत पात्रता असलेल्या आणि १५ सप्टेंबर २०२५ या दिवशी ४० वर्षे पूर्ण किंवा ४० वर्षांपेक्षा कमी वय […]

No Picture
Programs

अकरावे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आणि व्ही. डी. चौगुले व मोरेश्वर मोहिले पारितोषिके

मराठी विज्ञान परिषदेतर्फे शालेय (आठवी ते दहावी) आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धा तीन वर्षातून एकदा घेतली जाते. त्याला जोडून राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचे आयोजन केले जाते. […]