Kutuhal

16-01-2025 | खडकांवरच्या पाऊलखुणा

कोट्यवधी वर्षांपूर्वी अस्तित्वात असणार्‍या सजीवांचे अवशेष आपल्याला खडकांमधे आढळतात. त्यांना आपण जीवाश्म म्हणतो. सामान्यतः अशा अवशेषांमधे शंख आणि शिंपल्यांच्या सारख्या प्राण्यांच्या अंगावरचे कवच, पृष्ठवंशीय(व्हर्टेब्रेट) प्राण्यांची हाडे आणि दात, झाडांचे अश्मीभूत खोड, यांसारख्या सजीवांच्या शरीरातल्या कठिण […]

Kutuhal

15-01-2025 | हिमालयाची निर्मिती

भारत देशाचे तीन प्राकृतिक विभाग पडतात. सिंधू, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या गाळाने बनलेल्या पट्ट्याला ‘सुपीक गाळाचा मैदानी प्रदेश’ (अॅल्युव्हियल प्लेन्स) म्हणतात. त्याच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी भागाला ‘भारतीय द्वीपकल्प’ (इंडियन पेनिन्शुला) म्हणतात. आणि उत्तरेकडच्या […]

No Picture
Pariksha

पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा

मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. […]

Kutuhal

14-01-2025 | भारतातला पहिलावहिला डायनोसॉर

भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण या विभागाची स्थापना १८५१ मधे झाली. पण त्याच्याही आधी कंपनी सरकारच्या पदरी असणार्‍या अनेक युरोपिअन अधिकार्‍यांनी इथल्या निसर्गाचा अभ्यास केवळ आवडीपायी सुरू केला होता. त्यातल्या काहीजणांना खडक, खनिजे आणि जीवाश्म यांच्या अभ्यासात […]

Kutuhal

13-01-2025 | भूवैज्ञानिक कालमापन

भूवैज्ञानिक कालमापन प्रणाली (जिऑलॉंजिकल टाइम स्केल) म्हणजे भूवैज्ञानिक घटना आणि त्यांचा काळ यांचा सहसंबंध होय. इतिहासाच्या पुस्तकातून ज्याप्रमाणे वेगवेगळ्या काळात घडलेल्या घटना आपल्याला ज्ञात होतात, अगदी त्याचप्रमाणे भूवैज्ञानिक कालमापन प्रणालीतून पृथ्वीची निर्मिती झाल्यापासून ते अगदी […]

Kutuhal

10-01-2025 | डॉ. बिरबल साहनी

बिरबल साहनी जगद्विख्यात वनस्पतीवैज्ञानिक होते. त्यांच्या संशोधनाचा विषय वनस्पतींचे जीवाश्म हा असल्याने वनस्पतीविज्ञान आणि भूविज्ञान या दोन्ही विज्ञानशाखांमधे त्यांना गती होती. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर, १८९१ रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या भैरो  या गावी झाला. रसायनविज्ञानाचे प्राध्यापक […]

Kutuhal

09-01-2025 | खनिजांना नावे कशी मिळाली?

मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यांची अश्मयुग, ताम्रयुग अशी नावे जरी पाहिली तरी मानवी संस्कृतीची नाळ खडक आणि खनिजांशी किती जुळलेली आहे हे लक्षात येईल. काही खनिजे आपल्या पूर्वजांनी कोणत्या ना कोणत्या कामांसाठी वापरली होती. त्यामुळे त्या […]

Kutuhal

08-01-2025 | दोनच नद्या पश्चिमेकडे का वाहतात?

भारतीय द्वीपकल्पातल्या सर्व प्रमुख नद्या पूर्ववाहिनी आहेत, आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. अपवाद आहे तो फक्त नर्मदा आणि तापी या दोन प्रमुख नद्यांचा. त्या मात्र पश्चिमेकडे वहातात, आणि अरबी समुद्राला मिळतात. त्यातली नर्मदा नदी ही […]