विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९२
विषयः उत्प्रेरक संशोधन : प्रयोगशाळेपासून उद्योगापर्यंत | वक्तेः प्रा. अनंत कापडी (प्रा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) | दि. १६ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]
विषयः उत्प्रेरक संशोधन : प्रयोगशाळेपासून उद्योगापर्यंत | वक्तेः प्रा. अनंत कापडी (प्रा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई) | दि. १६ जून, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]
दर्शकांच्या साहाय्याने आम्ल व आम्लारींची ओळख […]
ध्वनीचे प्रसारण आणि माध्यम. […]
खेळणी करा, खेळा आणि रोचक विज्ञान शिका | मराठी विज्ञान परिषदेने विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी साहित्य संच तयार केला आहे. खेळणी साहित्य संचाबरोबर एक पुस्तिका दिलेली आहे. या पुस्तिकेत खेळणी तयार करण्याची कृती आणि त्यातील वैज्ञानिक संकल्पना यांची माहिती दिलेली आहे. संचातील साहित्य वापरून प्रकाश, दृष्टी, हवेचा दाब, घर्षण, ध्वनी आणि गुरूत्व मध्य यांतील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित मजेदार, आकर्षक अशी दहा खेळणी तयार करता येतात. हस्तकौशल्यांचा विकास आणि वैज्ञानिक संकल्पनेचे आकलन या दोन्ही गोष्टी यातून साध्य होतात. विज्ञान खेळणी कार्यशाळा मागणीनुसार घेतली जाते. […]
मराठी विज्ञान परिषद ५८वा वर्धापन दिन – दि. २८ एप्रिल, २०२४ रोजी साजरा झाला.
[…]
फळे आणि भाज्या : आहारातले महत्त्व संपादक – डॉ. किशोर कुलकर्णी
विज्ञानमार्ग – २०२३ लेखक – डॉ. राजीव चिटणीस
Copyright :Marathi Vidnyan Parishad, Mumbai 2023