Articles by IT Head
मराठी विज्ञान परिषदेची शिष्यवृत्ती योजना (२०२४)
पार्श्वभूमी : महाविद्यालयात शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या कामाला हातभार लागावा या दुहेरी हेतूने विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आखली होती. सन १९९४-९५ या वर्षापासून मुंबईतील विद्यार्थ्यांना या योजनेत संधी दिली. पुढे या […]
विज्ञानगंगा व्याख्यानमाला – पुष्प ९३
विषयः फोर्थ फंडामेंटल सर्किट एलिमेंट | वक्तेः प्रा. तुकाराम डोंगळे (प्राध्यापक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) | दि. १४ जुलै, २०२४ रोजी सकाळी ११ वा. (ऑनलाईन माध्यम) […]
पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा
मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९९८ सालापासून मराठी माध्यमातून, तर २००४ सालापासून इंग्रजी माध्यमातून पोस्टाद्वारे विज्ञान परीक्षा घेतल्या जातात. कोविड-१९ मुळे स्थगित ठेवलेल्या या परीक्षा २०२३-२४ वर्षात पुन्हा सुरु करत आहोत. […]
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार 2024
विविध अभियांत्रिकी शाखांतील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करुन ते तंत्रज्ञान व्यावहारिक तसेच समाजाभिमुख वापराकरिता संशोधन करणाऱ्या तरुण अभियंत्याना (वय वर्षे चाळीस अथवा त्यापेक्षा कमी) हा पुरस्कार दिला जातो. […]
वार्षिक विज्ञान निबंध स्पर्धा (२०२४)
मराठीतून विज्ञान व्यक्त करायला मराठी भाषा समृद्ध करणे या उद्देशाला सुसंगंत अशी निबंध स्पर्धा मराठी विज्ञान परिषदेतर्फे १९६७ सालापासून घेतली जाते. त्यात विदयार्थी गट (इयत्ता बारावीपर्यत) आणि खुला गट अशा दोन गटांसाठी ही स्पर्धा घेतली जाते.विद्यार्थी गटासाठी ‘इ-कचरा’ तर खुल्या गटासाठी ‘प्रकाश प्रदूषण’ हे विषय ठरवले आहेत. […]
वैद्य रघुनाथशास्त्री गो. तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा (२०२४)
विज्ञान रंजन कथा हे साहित्यातील एक मान्यता असलेले दालन आहे. भारतीय भाषांत मराठीत विज्ञान रंजन कथांचे दालन समृद्ध आहे. यासाठी मराठी विज्ञान परिषदेने अनेकांगी प्रयत्न केले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ही विज्ञान रंजन कथा स्पर्धा आहे. परिषद ही स्पर्धा १९७० सालापासून सातत्याने घेत आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती वाचा […]
बहुपयोगी पदार्थ
बहुपयोगी पदार्थ लेखक – योगेश सोमण
प्रा. मन मोहन शर्मा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार (२०२४)
Man Mohan Sharma (MMS) Award for Science and Technology 2024 Detail Information & Rules Marathi Vidnyan Parishad (MVP) – since 2014 – has introduced a scheme to encourage quality research of international standard in colleges […]