मराठी विज्ञानविषयक व्यंगचित्र स्पर्धा २०२४
एक चित्र हे हजार शब्दांची बरोबरी करते, अशा अर्थाची इंग्रजीत म्हण आहे. काही कल्पना तर चित्रातच मांडाव्या लागतात, कारण शब्द अपुरे पडतात. अशा चित्रांचा एक वर्ग म्हणजे व्यंगचित्रे, ज्यात रेखाचित्रे / अर्कचित्रे देखील समाविष्ट आहेत. […]