(इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी)
पार्श्वभूमी : शाळांमध्ये प्रयोगशाळा अस्तित्वात असल्या तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळतेच असे नाही. म्हणून शालेय तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांकरिता प्रयोगांसंदर्भात मार्गदर्शन आणि सराव मिळावा म्हणून विशेष प्रयोग कार्यशाळा परिषदेने पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार २००० सालापासून घ्यायला सुरुवात केली.
या उपक्रमाद्वारे इयत्ता ६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालवैज्ञानिक प्रयोग कार्यशाळा’ आयोजित केल्या आहेत. इ.६वी आणि ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा असून प्रयोगसुद्धा पूर्णपणे वेगवेगळे असले तरीही शालेय विज्ञान अभ्यासक्रमाला पूरक आहेत.
या कार्यशाळेत इयत्ता ६वीचा प्रत्येक विद्यार्थी ३५ प्रयोग (रसायनशास्त्र-७ प्रयोग, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७, प्राणीशास्त्र-७) स्वत:च्या हाताने करतो. मॉड्युल I आणि II मध्ये वेगवेगळ्या प्रयोगांचा समावेश असून यांसाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
या कार्यशाळेत इयत्ता ९वीचा प्रत्येक विद्यार्थी २२ प्रयोग (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११) आणि जीवशास्त्राचे ३० नमुन्यांचे निरीक्षण स्वत:च्या हाताने करतो.
कार्यशाळेत जे करवून प्रयोग घेतले जातात त्यांची निरीक्षण-नोंद पुस्तिका अपेक्षित उत्तरांसह विद्यार्थ्याला घरी न्यायला दिली जाते. या नोंद पुस्तिकेत विद्यार्थी दिवसभरात केलेल्या प्रयोग निरीक्षणांच्या नोंदी करतो. या कार्यशाळेमध्ये सराव परीक्षेचा समावेश केलेला आहे. इच्छुक असल्यास इ.६वीच्या कार्यशाळेसाठी इ. ५वी आणि ७वीचे तर इ.९वीच्या कार्यशाळेसाठी ८वीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
इ.६वी आणि ९वीच्या एका दिवसाच्या कार्यशाळेचे शुल्क रु. २०००/- आहे.
इयत्ता ६वी :
- कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
- शुल्क: रु. २०००/- दर दिवसाला
- प्रयोगांची संख्या : ३५ (रसायनशास्त्र-७, भौतिकशास्त्र-७, सामान्य विज्ञान-७, वनस्पतीशास्त्र-७, आणि प्राणीशास्त्र-७)
- विषय : रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र
इयत्ता ९वी :
- कालावधी: सकाळी ११ ते संध्या. ५ – एकूण ६ तास
- शुल्क: रु. २०००/- दर दिवसाला
- प्रयोगांची संख्या : प्रयोग २२ (रसायनशास्त्र-११, भौतिकशास्त्र-११) आणि जीवशास्त्रातील ३० नमुने निरीक्षणासाठी
- विषय: (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र)
Young scientist practical workshops
Workshops for 6th & 9th standard students:
Background : Even though the schools have their own laboratories, students hardly get an opportunity to perform actual experiments. Therefore, in order to get guidance and practice of experiments for school and competitive examinations, MVP started conducting experiment workshop since the year 2000, as per the demands of parents and students.
Through this initiative, Young scientist practical workshops are being organized for the students of class 6th and 9th. etc. There are different workshops for 6th and 9th students and the experiments are parallel to the school science curriculum.
6th standard students get hands-on experience of 35 experiments (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7). Module I and II contain different experiments. There are separate batches for module I and II.
Every student of 9th standard gets hands-on experience of 22 experiments (Chemistry-11, Physics-11) and observations of 30 biological specimens.
Every student gets a workbook to write observations, conclusions & answers for each experiment which can be taken home. Expected answers also included in workbook. These workshops include mock test. Students of 5th & 7th standard can participate in 6th standard workshops and 8th standard students can participate in 9th standard workshops.
Fees of one day workshop for 6th and 9th standard students is Rs. 2000/-.
Standard 6th :
- Duration: 11 am to 5 pm – 6 hours
- Fees: 2000/- per day
- No of Experiments: 35 (Chemistry-7, Physics-7, General Science-7, Botany-7 & Zoology-7).
- Subjects: Chemistry, Physics, General Science, Botany & Zoology.
Standard 9th :
- Duration: 11 am to 5 pm – 6 hours
- Fees: 2000/- per day
- No of Experiments: 22 experiments (Chemistry-11, Physics-11) & 30 biological specimens for observation.
- Subjects: Chemistry, Physics, Biology.
Time Table
Sr. No. | Day | Date | Time | Standard | Medium | Module |
1 | Sat | 2/12/2023 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module I |
2 | Sun | 3/12/2023 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module II |
3 | Sat | 16/12/2023 | 11 to 5 pm | 9th Std. | Eng & Mar | – |
4 | Sun | 17/12/2023 | 11 to 5 pm | 9th Std. | Eng & Mar | – |
5 | Wed | 27/12/2023 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module I |
6 | Thu | 28/12/2023 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module II |
7 | Sat | 30/12/2023 | 11 to 5 pm | 9th Std. | Eng & Mar | |
8 | Sat | 6/1/2024 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module I |
9 | Sun | 7/1/2024 | 11 to 5 pm | 6th Std. | Eng & Mar | Module II |
फी भरणा करण्यासाठी सोबतचा QR कोड स्कॅन करा. पेमेंट यशस्वी झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमची आवश्यक माहिती सोबत जोडलेल्या गुगल फॉर्ममध्ये भरून पाठवा. यानंतरच तुमचे नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
संपर्क क्र. 022-48260094 / 3750
व्हॉट्सॅप क्र. 9969100961