मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी / Careers in Basic Sciences

The “Careers in Basic Sciences” program will be held by Marathi Vidnyan Parishad on May 10, 2026 (Time 10.30 am to 4.30 pm).

There are good career opportunities available in the basic sciences. In general, people are not aware of these career options, which are lucrative.

Since April 2014, Marathi Vidnyan Parishad has run a programme called “Careers in Basic Sciences” to enlighten students about prospects for higher education in the basic sciences and various educational institutions offering higher education.

This course covers mathematics, physics, chemistry, and Life Science. Students are guided and get their questions answered by subject experts.

Main Features : • Direct guidance from subject experts  •Opportunity to ask questions and clear doubts • Exposure to career paths and top institutions  •One-to-one interaction with experts

Parents or guardians are also eligible to participate in this course.

Fees : Rs. 200/ per person
Date: 10th May 2026,
Time 10.30 am to 4.30 pm

Time Subject Guidance
10.30 to 11.00 Registration and Introduction
11.00 to 12.15 Life Sciences Dr.  Prashant Ratnaparakhi
12.30 to 1.30 Mathematics Prof. Anushree Tambe
2.15  to  3.15 Physics Dr. Shreeganesh  Prabhu
3.30 to  4.30 Chemistry Dr. Anant Kapadi

 Last Date of registration: 8th May 2026

Venue: Marathi Vidnyan Parishad, Vidnyan Bhavan, V.N. Purav marg, Sion-Chunabhatti (E), Mumbai 400 022.
Email: office@mavipa.org   Website: www.mavipa.org
Phone: Office (022) 48260094 / 3750     Mobile : 9969100961,

How to Register:

Fill up the registration form and pay the fees to confirm your participation.
Please note that the fees are non-refundable, if you cancel the registration.


मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी

मराठी विज्ञान परिषदेद्वारे दिनांक १० मे २०२६ रोजी (वेळ सकाळी १०.३० ते सायं ४.३०) “मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या संधी” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

मूलभूत विज्ञान शाखांमध्ये कारकिर्दीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सहसा याबाबत लोकांना माहिती नसते, तसेच त्या कारकिर्दीही आकर्षक आहेत.

मूलभूत विज्ञानातील उच्च शिक्षणाच्या शक्यता आणि उच्च शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी, यासाठी हा कार्यक्रम एप्रिल २०१४ पासून मराठी विज्ञान परिषद चालवत आहे.

या मार्गदर्शन वर्गात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जैवविज्ञान हे  विषय समाविष्ट आहेत. यात विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.

मुख्य वैशिष्ट्ये : •तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन  • शंका निरसनाची संधी •करिअर व शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती  •तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद

विद्यार्थ्यांचे पालकदेखील या मार्गदर्शन वर्गात सहभागी होऊ शकतात.

शुल्क : रु. २००/- प्रति व्यक्ती
दिनांक १० मे २०२६
वेळ  : १०.३० ते ४.३०

वेळ  विषय मार्गदर्शक
१०.३० ते ११.०० नोंदणी आणि कार्यक्रम ओळख माहिती
११.०० ते १२.१५ जैवविज्ञान डॉ. प्रशांत रत्नपारखी
१२.३० ते १.३० गणित प्रा.  अनुश्री  तांबे
२.१५ ते ३.१५ भौतिकशास्त्र डॉ.  श्रीगणेश  प्रभू
३.३० ते  ४.३० रसायनशास्त्र डॉ. अनंत  कापडी

नोंदणीची अंतिम तारीख: ८ मे २०२४

स्थळ: मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
ई-मेल : office@mavipa.org  संकेतस्थळ : www.mavipa.org
दूरध्वनी : कार्यालय (०२२) ४८२६००९४ / ३७५०, मोबाईल : ९९६९१००९६१

 

नाव नोंदणी कशी कराल?

सोबतचा अर्ज भरून नाव नोंदणी व शुल्क भरणा करावा.

नोंदणी रद्द केल्यास, शुल्क परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.