२-६-२०२५ | बोवेन यांची अभिक्रिया मालिका
अतितप्त शिलारस थंड होऊन अग्निजन्य खडक निर्माण होताना खनिजे तयार होण्याची एक रासायनिक शृंखला असते. ती तशी का तयार होत असावी याचे १९२० च्या पूर्वी भूवैज्ञानिकांना आकलन होत नव्हते. नॉर्मन बोवेन यांनी याबाबत महत्त्वपूर्ण संशोधन […]