१९-५-२०२५ | अभ्रक कुळातली खनिजे
ज्या निरनिराळ्या खनिजांमधे रासायनिक संघटन (केमिकल कॉम्पोजिशन), रेण्वीय रचना (मोलेक्युलर स्ट्रक्चर) आणि गुणधर्म यांमधे उल्लेखनीय साधर्म्य असते, अशा खनिजांच्या गटाला ‘खनिजांचे कुळ’ (मिनरल फॅमिली) असे म्हणतात. खनिजांच्या अशा कुळांपैकी बऱ्याच जणांना माहिती असणारे, आणि मानवासाठी […]