५-५-२०२५ | चॉकलेटी टेकड्या
फिलिपीन्सच्या बोहोल प्रांतात चॉकलेटी टेकड्या (चॉकलेट हिल्स) नावाचा जगावेगळा अतीव सुंदर असा टेकड्यांचा समूह आहे. बोहोल हे फिलिपीन्स द्वीपसमूहातील दहावे मोठे बेट असून, ते साधारणपणे फिलिपीन्सच्या मध्यवर्ती भागात आहे. त्याच्या भोवती जी ७२ छोटेखानी बेटे […]